ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोणी येथील कोंबड बाजारची परिसरात खमंग चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लोणी शिवारात 26 जानेवारी गणतंत्र दिनाच्या दिवशी कोंबड बाजार सुरु असताना पोलिसांनी धाड टाकली. या पोलिसाच्या धाडीत कोंबड बाजार बरेच कोंबड बाजार शौकीन तेथे होते मात्र दोनच व्यक्तीवर पोलिसांनी कार्यवाही केले मात्र पोलिसांनी नऊ दहा कोंबडे घटना स्थळाऊन आणले. मात्र सदर धाडीत नऊ दहा व्यक्ती कडून कोंबडे घेऊन कार्यवाही केली नाही अशी खमंग चर्चा वनसडी कोरपणा परिसरात कोंबड बाजार शौकीनाकडून एकवण्यात येत आहे.

तसेंच एका व्यक्तीला कोंबड्याच्या पायाला काती बांधून होती पोलीस आल्याने पळताना खाली पडल्याने पोटात दुखतय झाली दहा ते बारा टाके बसले तो व्यक्ती स्वतःचा कोंबडा असल्याने मागण्यासाठी खुद पोलीस स्टेशन मध्ये आला असल्याची चर्चा एकवण्यात येत आहे.त्यामुळे कोरपणा पोलीस स्टेशच्या कर्तव्यावर उलटे सुलटे बोलले जात आहे.तसेंच पोलीस स्टेशन हद्दीतुन जनावराची मोठया प्रमाणात अवैद्य वाहतूक होत असल्याचि चर्चा होत आहे.

तसेंच अवैद्य वाळू तस्करी ही सुद्धा पोलीस स्टेशन समोरून होत आहे. अवैद्य वाहतुक् करणारा वाळू भरून असलेले वाहन पकडून कोणतीही कार्यवाही न करता पोलीस स्टेशन परिसरात वाळू खाली करून सोडत असल्याची चर्चा सुद्धा एकवण्यात येत आहे त्यामुळे कर्तव्य निष्ठ पोलिस कर्मचाऱ्याना मनस्थाप होत आहे.

तरी नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबानी कोरपणा पोलीस स्टेशन कडे लक्ष देऊन ठाण्याचा अंदागोंदि कारभार ठिकाणावर आणावा अशी मागणी कोरपणा वनसडी परिसरातील नागरिका कडून करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये