ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद बल्लारपुर मार्फत सक्तीची पाणी कर वसूली मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर शहरातिल सार्वजनिक कूपन नलिका (टुबवेल) द्वारा नळाचे कनेक्शन असणाऱ्या सर्व नागरीकाना सूचित करण्यात येते की, नळ धारकाकडे पाणी पट्टी देयक थकबाकी असेल तसेच चालू आर्थिक वर्ष 2023-24 देयक शिल्लक असलेले सर्व नळ धारकानी पाणी पट्टी देयक 31.03.2024 पर्यन्त नगर परिषददेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यालयीन वेळेत भरण करण्यात यावी. नगर परिषद बल्लारपूरमार्फत झोन निहाय जप्ती पथक नेमण्यात आले आहे सदर पथकामार्फत संपूर्ण शहरातून 19/03/2024 ला रु. 34780.00 20/03/2024 रु. 56020. 00 वसूली करण्यात आली. तसेच विविध पथकामार्फत आजपावेतो एकुण 20 नळ जोडणी कापण्यात करण्यात आली व जप्ती ची कार्यवाही करण्यात आली. संपूर्ण शहरात सक्तीने पाणी कर वसूली मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अशीच अविरत चालू राहील 31 मार्च आधी सर्व नागरिकानी पाणी देयक अदा करावे.

सदर माहिती नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विशाल वाघ यांनी दिली. या मोहिमेस सर्व नागरिकानी नगर परिषद ला सहकार्य करावे असे आवाहन केले.नगर परिषद बल्लारपुर मार्फत सक्तीची पाणी कर वसूली मोहीम बल्लारपूर शहरातिल सार्वजनिक कूपन नलिका (टुबवेल) द्वारा नळाचे कनेक्शन असणाऱ्या सर्व नागरीकाना सूचित करण्यात येते की, नळ धारकाकडे पाणी पट्टी देयक थकबाकी असेल तसेच चालू आर्थिक वर्ष 2023-24 देयक शिल्लक असलेले सर्व नळ धारकानी पाणी पट्टी देयक 31.03.2024 पर्यन्त नगर परिषददेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यालयीन वेळेत भरण करण्यात यावी.

नगर परिषद बल्लारपूरमार्फत झोन निहाय जप्ती पथक नेमण्यात आले आहे सदर पथकामार्फत संपूर्ण शहरातून 19/03/2024 ला रु. 34780.00 20/03/2024 रु. 56020. 00 वसूली करण्यात आली. तसेच विविध पथकामार्फत आजपावेतो एकुण 20 नळ जोडणी कापण्यात करण्यात आली व जप्ती ची कार्यवाही करण्यात आली. संपूर्ण शहरात सक्तीने पाणी कर वसूली मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अशीच अविरत चालू राहील 31 मार्च आधी सर्व नागरिकानी पाणी देयक अदा करावे.सदर माहिती नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विशाल वाघ यांनी दिली.

या मोहिमेस सर्व नागरिकानी नगर परिषद ला सहकार्य करावे असे आवाहन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये