गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती चोरटीवर पोलिसांची रेड

एकूण 7 लाख 55 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि. 21.03.2024 रोजी CIU टीम ने पो. स्टे.देवळी हद्दीत अंदोरी येथे चोरटी रेती बाबत रेड करून एकूण मुद्देमाल 7,55,000/-₹ जप्त केला असून आरोपी – 1) चालक – निरंजन भौरावजी शिवरकर वय 32 वर्षे रा. अंदोरी 2) मालक – रवी वसंतराव पारीसे रा. अंदोरी यांना अटक करण्यात आली आहे.

1) एक निळ्या रंगाचा क्रमांक नसलेला नवीन sonalika DI 745 ट्रॅक्टर किंमत 6,00,000/-₹ 2) एक लाल रंगाची क्रमांक नसलेली ट्रॉली किंमत 1,50,000/-₹ व 3) ट्रॉली मध्ये 1 ब्रास रेती किंमत 5,000/-₹असा एकूण किँमत 7,55,000/-₹ चां मुद्देमाल पकडुन मुद्देमाल व आरोपी पो. स्टे.देवळी चे डुटी अधिकारी व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये