गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांची अवैध दारूवर रेड

एकूण 1 लाख 36 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 20.03.2024 रोजी CIU टीम ने पो.स्टे रामनगर हद्दीत माणस मंदिर जवळ वर्धा येथे प्रो. रेड करून एकूण 1,36,750/-रु. चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी अर्जुन मुळे वय 25 वर्षे रा. आर्वी नाका झोपडपट्टी वर्धा यास अटक केली आहे.

जप्त मुद्देमाल 1) 180 मिली ओ सी कंपनीचे दारूने भरलेल्या एकूण 48 बॉटल किँमत 12,000/-₹n2) 90 ml चे देशी दारूचे 895 बॉटल्स किंमत 44,750/-₹3) एक Suzuki access नंबर एमएच 32 ए.व्ही. 0197 मोपेड वाहन किंमत 80,000/-₹

असा एकूण 1,36,750/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 गुन्ह्यातील आरोपी याने त्याचे जवळील वाहनात विदेशी दारूचा माल बाळगून व बाकीचा मुद्देमाल त्याची अल्पवयीन मैत्रीण हीचे घरी ठेवलेला मिळुन आल्याने मुद्देमाल सह पो. स्टे.रामनगर चे डी.बी. पथकातील सफो धोटे व पो.स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये