ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
यशोदाबाई चांभारे यांचे दुःखद निधन
चांदा ब्लास्ट
मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील प्रतिष्ठीत नागरीक स्व. खुशाल पाटील चांभारे यांच्या सहचारिणी श्रीमती यशोदाबाई उर्फ गुजाबाई चांभारे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी हृद्यविकाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंड व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शेकडो लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.