ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

असोला येथे सोलर पॅनेलची चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील असोला जहांगीर शेत शिवारात असलेल्या शेतकरी समाधान रामचंद्र शेळके यांच्या शेतातील विहिरी वर असलेले कृषी पंप चे सौर पॅनल अज्ञात चोरांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

सौर पॅनल चे 9 नग चोरांनी लंपास केले आहेत त्याची किंमत 90 हजार रुपये असल्याचे कळते,याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये