ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हेमलकसा येथील विद्यार्थ्यांना उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

लोकबिरादरी प्रकल्प आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांना प्रा. प्रफुल्ल माहुरे (उपप्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांडुर)यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

हेमलकसा येथील प्रा. गिरीष कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन मार्गदर्शन शिबिरात इंग्रजी भाषा इयत्ता बारावी संबंधी प्रा प्रफुल्ल माहूरे यांनी परीक्षेला सामोरे कसे जावे यावर सखोल असे मार्गदर्शन केले. लेखन कौश्यल्य वर आधारित प्रश्न कोणते आणी कसे सोडवावे, novel Section, poetic appreciation, poetic creativity इत्यादी प्रश्नांचे स्वरूप समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये