ताज्या घडामोडी

चांदा ब्लास्ट चे प्रतिनिधि प्रमोद गिरडकर यांचा सत्कार

कोरपना येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा

चांदा ब्लास्ट –

प्रमोद गिरडकर

कोरपना – सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरपना तर्फे राजुरा विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपना तालुका व शहरातील पत्रकाराचा सन्मान सोहळा कोरपना येथे पार पडला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते रमेश मालेकार , भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर किशोर बावणे , विशाल गज्जलवार , विजय रणदिवे ,कवडू जरीले,शशिकांत आडकीने , विनोद नरेंद्रुलवार, पुरुषोत्तम भोंगळे , अमोल आसेकर,ओम पवार ,दिनेश खडसे, ननेश आत्राम ,इंदिरा कोल्हे , जया धारणकर, नगरसेवक सुभाष हरबडे , नगरसेविका गीता डोहे , सविता तुमराम, जगदीश पिंपलकर , शंकर चिंतलवार, विजय पानघाटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या सन्मान सोहळ्यात पत्रकार विजय बोरडे, अनिल कवरासे , मेघराज हरबडे, अमोल आसेकर, अबरार अली,जयंत जेनेकर,मनोज गोरे , प्रमोद गिरडकर ,राजेश ढगे, कवडू पिंपलकर,विजय आबेकर, मोहब्बत खान, मोबिन बेग , दिनेश झाडे यांचा सन्मान करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये