आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

११ जुलैला गडचांदूर येथे मोफ़त कर्करोग निदान शिबीर संपन्न

तालुका कार्यक्षेत्रातील सर्व संशयित रुग्णांनी शिबिरात यावे असे आवाहन

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दिनांक 11 जुलै 2023 रोजी सकाळी 9 वाजता आरोग्य विभाग तालुका कोरपना तसेच टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाला आतून चट्टे असणे, तोंड पूर्णपणे न उघडणे या आजारांबाबत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

तरी तालुका कार्यक्षेत्रातील सर्व संशयित रुग्णांनी शिबिरात यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर च्या वतीने करण्यात आले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये