ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहनासह देशी, विदेशी, दारुचा एकूण 9 लाख 83 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 19/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक पो स्टे वर्धा व राम नगर परीसरात रात्र गस्त दरम्यान गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून समतानगर वर्धा येथे राहणारा सोनू विश्वकर्मा हा त्याचे साथीदारासह त्याचे ताब्यातील ग्रे रंगाची सियाझ गाडी क्रमांक एम एच 04 एम एच 7912 ने जिल्हा अमरावती येथून पुलगाव मार्गने वडार वस्ती आर्विनाका वर्धा येथे देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर नाकेबंदी करून घेराव टाकुन प्रो रेड केला असता 1) योगेश उर्फ सोनू मदनलाल विश्वकर्मा वय 30 वर्ष, 2) आशीष सुरेश मुंजेवर, वय 30 वर्षे, रा. समता नगर, जि. वर्धा याचे ताब्यातुन पंचासमक्ष 1) 02 खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 96 सिलबंद शिश्या ज्याचा बेंच न 480/23 दिनांक 21/12/23 प्रतीनग 350 रु. प्रमागणे 33,600 रु 2) दोन एका खर्डाच्या खोक्यात RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 66 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 2652 दिनाक 21/11/23 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 23,100 रु, 3) 02 खर्डाच्या खोक्यात ओ सी कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एमएल च्या 96 सिलबंद शिश्या ज्याचा बैंच न. 476 25.12. 23 प्रती नग 300 रु. प्रगापणे 28,800 / रु. 4) 02 खर्डाच्या खोक्यात व पन्नित tango पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या 400 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं. 501 डिसेंबर 23 प्रतीनग 100 रु प्रमाणे 40,000 रु. 5) tubarg कंपणीच्या 500 ml च्या 24 बिअर टिन डब्बे प्रती 300 रु. प्रमाणे किमत 7,200/ रु. 6) 01 मोबाईल किमंत 1,000, 7) एक ग्रे रंगाची मारोती सुझुकी सीयाज गाडी क्रमांक एमएच 04 एम एच 7912 चारकाची गाडी किमत 8,50,000 रू असा एकुण जु.कि. 9.83,700/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी क्रं 01 याला जप्त दारुबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः चे जिल्हा अमरावती येथील उदय बार मालक राजु जयस्वाल रा सावंगी मेघे याच्या बार मधुन विकत आणल्याची माहिती दिली. सदर आरोपीतांविरुध्द पो स्टे वर्धा येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

      सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, अरविंद येनुरकर, महादेव सानप,भुषण निघोट, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये