ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयाने जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
गटविकास अधिकारी संजय पाटील यांनी काही नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज रोजी जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोक न्यायालयाचे मा.न्यायाधीश श्री.विवेक देशमुख गटविकास अधिकारी संजय पाटील व विस्तार अधिकारी देवतळे विस्तार अधिकारी गांवडे व प्रमोद राऊत वर्धा तालुक्यातील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक ग्रा.प.कर्मचारी यांनी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या तडजोडीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न केले.