Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत नगाजी महाराज सभागृहाचे थाटात लोकार्पण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

कोरपना येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत नगाजी महाराज नवनिर्माण सभागृहाचे लोकार्पण सोहळा राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर रोजी पार पडली याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष उत्तमरावजी पेचे कोरपणा नगरपंचायत नगराध्यक्षा नंदाताई बावणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक बावणे, जिल्हा परिषद सदस्य सिताराम कोडापे,पंचायत समिती माजी सभापती श्याम रणदिवे, उपसभापती संभाजी कोवे,नगरपरिषद उपाध्यक्ष इस्माईल शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश गोंडे, भारतजी चन्ने, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सौ आशाताई खासरे, कोरपणा नगरपंचायत चे नगरसेवक जोशना खोबरकर,मोहम्मद शेख, तसेच विनोद महाराज पेटकर संत नगाजी महाराज मंडळ आणि नाभिक समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संचालन राहुल गौरकार तर आभार प्रदर्शन रमेश घुमे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये