ताज्या घडामोडी

वाहतूक शाखे समोर चे स्ट्रीट लाईट बंद असल्या मुळे अपघाता च्या संख्येत वाढ

चांदा ब्लास्ट :

गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक शाखा ते ताडोबा कडील जाणाऱ्या मार्गावरचे स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे ह्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बू भाई ह्यांनी अनेक वेळा केली कारण ह्या रोड वर अनेक ठिकाणी मोकाट जनावरे बसून असतात आणि स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे बसलेले जनावरे दिसत नसल्या मुळे रोज अपघात होत असतात अश्याच प्रमाणे काल रात्री 9.30 ,वाजता असाच अपघात झाला ह्याचे ह्याचे दोषी वर कार्यवाही करण्यात यावे तसेच मुख्य म्हणजे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या ऑफिस समोर चे स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासून बंद आहे ह्या कडे अधिकारी डोळे झाकून जातात का अशी शंका जनतेच्या मनात येत आहे तसेच ह्या रोड नि आमदार, नेते मंडळी अधिकारी सुद्धा जाणे येणे करत असतात आणि नवरात्री मुळे रोड नि गर्दी असते पण अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद आहे तरी ह्या समनधित कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे जिल्हा महासचिव बब्बू भाई ईसा ह्यांनी पत्रकाद्वारे कळविण्यात आले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये