ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीत संयुक्तिकरित्या रूट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन समुद्रपूर दिनांक 01/11/24 रोजी दिवाळी उत्सव व आगामी विधानसभा निवडणुक अनुषंगाने कायदा व सुवेवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीतील समुद्रपुर गावात पोलिस स्टेशन समुद्रपुर येथील 03 पोलिस अधिकारी, 19 पोलिस अंमलदार, पोलिस स्टेशन गिरड 01 पोलिस अधिकारी, 04 पोलिस अंमलदार तसेच आयटीबीपी पथक हिंगणघाट असे संयुक्तिक रित्या रूट मार्च चे आयोजन करण्यात आले सदरचा रूटमार्च हा संपूर्ण समुद्रपुर गावातून वाघेडा चौक, झेंडा चौक, नगरपरिषद, सरकारी दवाखाना चौक, दिपाली चौक, पशुैद्यकीय दवाखाना चौक, आठवडी बाजार, बस स्टँड असा काढण्यात आला.

सदरचा रूट मार्च हा 11.00 वा. सुरू करून 12.45 वा रूट मार्च संपविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये