ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला काँग्रेस कार्यकर्त्याच्या उपस्थित काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे वाटप

चांदा ब्लास्ट
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, काँग्रेसचे नेते दिनेश चोखारे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका २०२४ चे बल्लारपूर येथील राजेन्द्र प्रसाद वॉर्ड, मौलाना वॉर्डात महिला काँग्रेस कार्यकर्त्याच्या उपस्थित दिनदर्शिकाचे वाटप करण्यात आले.
काँग्रेसचे नेते दिनेश चोखारे यांनी नागपूर येथे  महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रकाशित केले होते. त्यानंतर दिनदर्शिकाचे वाटप सुरु असून बल्लारपूर येथील मौलाना वॉर्ड, राजेंद्र प्रसाद वॉर्डात बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद याचे उपस्थित महिला काँग्रेस कार्यकर्त्यानी कॅलेंडर वाटप केले.
ही दिनदर्शिका २०२४ ची आहे. यात प्रत्येक महिन्याची माहिती तसेच महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. दिनदर्शिका ही एक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण साधन आहे. या दिनदर्शिकेमुळे लोकांना वेळेचे नियोजन करण्यात मदत होईल.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये