ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कु. श्वेता उमरेची टॅक्स असिस्टंट पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील विज्ञान शाखेची माजी विद्यार्थिनी कु. श्वेता बाबाभीम उमरे हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने 2022 मध्ये घेण्यात आलेल्या टॅक्स असिस्टंट परीक्षेत उत्तीर्ण होऊन एस सी प्रवर्गात दुसरा क्रमांक पटकावला आहे. टॅक्स असिस्टंट पदी निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये