Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी सरपंच कृष्णाजी सातपुते यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

माजी सरपंच कृष्णाजी माधव सातपुते (99)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले 4 मुली, सुना,नातवंडे तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत.
अंत्यसंस्कार मुक्तीधाम गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये