ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरात झाले किसान समृद्धी केंद्र उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पीएम किसान समृद्धी योजनेचा 14 वा हप्ता

चांदा ब्लास्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान मधील सिकर येथून देशभरातील किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.याचवेळी त्यांनी प्रधानमंत्री किसान समृद्धी योजनेची रकम डिजिटल प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली.याचे थेट प्रक्षेपण महानगरात प्रामुख्याने कृषी भवन तुकुम्म रोड,कृषी उत्पन्न बाजार समिती,किसान कृषी केंद्र,विनायक कृषी केंद्र, अग्रीतेक कृषी केंद्र चंद्रपूर येथे करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.विशेष म्हणजे मंत्री-वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन व पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातील या कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पी एम.किसान योजनेचा 14 वा हप्ता वितरीत केला.जिल्ह्यातील 2 लाख 16 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला.
बाजार समिती चंद्रपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपा,जिल्हाध्यक्ष (श)राहुल पावडे,जिल्हाध्यक्ष (ग्रा)हरीश शर्मा,गंगाधर वैद्य (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,),गोविंदा पोडे (उपसभापती कृ उ बा स,) किसान आघाडी अध्यक्ष रवी चहारे, माजी उपसभापती रणजित डवरे, पारस पिंपलकर,,दयानंद बंकुवाले ,अरविंद चवरे,प्रभाकर शिदाम,अनिल मोरे,सुनील फरकारे,नामदेव डाहुले,रामपाल सिंग,अनिल फुलझेले,प्रदीप किरमे,दिनकर सोमलकर,शीला चव्हाण,चंद्रकला सोयाम, विठल डुकरे,रवी लोणकर,सचिन कोतपल्लिवर ,प्रमोद शास्त्रकार,सुनील डोंगरे,प्रज्वलंत कडू संजय निखारे,सत्यम गाणार,राजू जोशी,संदीप सद्भैये,अरुण तीखे,सुरेश हरिरमणी,गुढद्ये ताई,संदीप आगलावे,महेंद्र जुमडे,धनराज कोवे,तेजा सिंग,उमेश आश्टनकर,रितेश वर्मा,सुशांत अक्केवार,मनोज पोतराजे,आकाश ठुसे,सूरज सिंग,आमीन शेख,पुरुषोत्तम साहारे,शिवम सिंग, रुद्रनारायान तिवारी,चंदन पाल,बिबी सिंग,शीतल अत्राम,प्रशांत चौधरी,सुशांत शर्मा,अक्षय शेंडे,प्रमोद क्षीरसागर,मोरेश्वर खैरे,अमोल खैरे,राजेश यादव,रामकुमार अकपेलिवर,विनोद शेरकी,सचिन लग्गड,किशोर अत्राम,गणेश रामगुंडेवार, यांची उपस्थिती होती.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये