Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१२ सप्टेंबर रोजी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

जिल्ह्यातील नव मतदारांनी सदर शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणी करून घ्यावी

चांदा ब्लास्ट

1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 18 ते 19 वयोगटातील जास्तीत जास्त नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदार यादीतील नावांची दुरुस्ती करणे

याकरीता दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नव मतदारांनी सदर शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणी करून घ्यावी. असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये