ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बि. आर.एस. ने जिआर.चि काफी फाडूना केला निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महाराष्ट्र शासनाने दिनांक 15/12/2023 रोजी एक राजपत्र असाधारण भाग 8 या नुसार अनुक्रमांक 12 मध्ये दर्शविल्याप्रमाने खाजगी विघापिठ व संगन्गित ईतर महाविद्यालय घेणारे OBC S.C व S T या विघार्थ्याना कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक लाभ काॅलरशिप फ्री शिप आणी ईतर आर्थिक मदत न देण्या बाबत चा जिआर शासनाने प्रकाशीत केलेला आहे

हा जिआर गोरगरीब व OBC S.C ST प्रवगातील विघार्थ्याकरिता घातक असुन या जिआर मुळे होतकरू व गरीब मुले खाजगी विघापिठ किंवा महाविद्यालया मध्ये शिक्षण घेवू शकणार नाही हि एक प्रकार गळचेपी असुन ओबीसी एसी एसटी याना शिक्षणा पासून वंचित ठेवण्याचा सरकारच्या डाव आहे

हा जिआर शासनाने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल व महाराष्ट्र सरकार चि राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र शासनाने त्वरीत दखल घ्यावी

नाही तर राज्यभर आंदोलन केल्या जाईल असा गंभीर ईशारा देण्यात आला .डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा . राज्यपाल. मा मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री मा. जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत निवेदन देण्यात आले.

    मनिष कांबळे, साहेबराव धोटे शरद गाले,गौतम सुटे चारूदत्त आटे, सुदाम ढाले. मनोहर दाते. अनिल बावणे. सुमेध जिवतोडे.,

सुरेश सय्याम, दिलीप शेदरे, पुरूषतम किन्ननाके, नारायण धानोरकर, आशिष देवळे. दत्ता वानखेडे, सुभाष बावणे, प्रमोद दाते, संदिप चरडे, राकेश सुटे, राहूल थुल, राकेश जिवने, नितिन गाले, पंजाब हागे, सुनिल धनवटे, प्रणय शंभरकर.,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये