ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय परिवहन समितीच्या वतीने रस्ता सुरक्षा याबद्दल संबोधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 25/7/2023 रोजी तहसील सेलू येथे शालेय परिवहन समितीच्या अनुषंगाच्या वतीने रस्ता सुरक्षा व विद्यार्थी वाहतूक नियोजन व कार्यपद्धती याबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या हस्ते संबोधन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व अधिकारी गण यांनी रस्ता सुरक्षा अभियान याबदल मार्गदर्शन केले असून मार्गदर्शन करणारे अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तुषारी बोबडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विशाल मोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनुराग सालेकर तालुक्यातील शाळेतील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये