ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात चोराने दुकानातून चोरली पैशाने भरलेली बॅग

देऊळगाव राजा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्वातंत्र दिनी देऊळगाव राजा शहरात इलेक्टरिकल दुकानातून 50 हजार रुपये, व हिशोबाच्या वह्या असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने लंपास केल्याची घटना सकाळी 8 च्या दरम्यान घडली
शहरातील लल्लेश फुलचंद अक्कल बोटे यांनी सकाळी दुकान उघडून साफसफाई करण्यास सुरुवात केली याचदरम्यान दुकानात ठेवलेली बॅग चोरांनी लंपास केली, या बॅग मध्ये 50 हजार रुपये रोख, हिशोबाच्या वह्या व इतर साहित्य होते.
घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये