ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
10 व 11 सप्टें.रोजी शालेय शिक्षण मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे 10 व 11 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता चंद्रपूर विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत शाळा भेटीचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता नियोजन भवन येथे ‘चला शाळेत जाऊ या अभियान’ उपक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 7 वाजता वर्धेकडे प्रयाण.



