ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष व देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे संघटक प्रकाश खांडेभराड यांना 6 सप्टेंबर रोजी साई बाबांच्या पावनभूमीत शिर्डी येथे बी द चेंज फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     श्री काशिनाथ उर्फ प्रकाश पांडुरंग खांडेभराड सेवानिवृत्त मुख्याध्यापक नूतन विद्यालय डोणगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन बी द चेंज फाउंडेशन या संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व सम्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

प्रकाश खांडेभराड यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये