ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवाग्राम पोलिसांची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि 03/09/26 मुकबीर कडुन मिळालेल्या खबरे वरून मा. ठाणेदार श्री देवेद्र ठाकुर पोलिस स्टेशन सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात पोस्टॉप ग्रेड पो उप नि अजयकुमार येळणे, पो.हवा. संदिप मेंढे/731. स. फौ. सतीष दरवरे / 582, चालक पो.हवा विलास लोहकरे / 313, पो.शि.अक्षय गुडापे/930, पो.शि. किशोर सावरकर / 665 यांचे मदतीने सापळा रचुन दत्तपुर येथिल उडान पुलाचे बाजुचे पवनार कडुन वर्षे कडे जानारे सर्विस रोडवर नाकेबंदी केली असता यातील नमुद मारूती सुझुकी सियाझ कार कं MH-15-ff-0309 मध्ये आरोपी 1) अनिकेत उमेश दुरतकर वय 22 वर्ष रा आर्वी नाका वर्धा, 2) प्रशिल बंडुजी गेडाम वय 22 वर्ष रा नालवाडी वर्धा 3) अंकुश रामदास भट वय 22 वर्ष रा पवनार ता जि वर्धा हे संगणमताने मध्य प्रदेशातील उपलध्द असलेली विदेशीदारू कार मध्ये भरून सेलु पवनार मार्गे वर्धा नेत असल्याचे माहीती वरून दत्तपुर येथिल उडान पुलाचे बाजुचे पवनार कडुन वर्धे कडे जानारे सर्विस रोडवर नाकेबंदी केली असता नमुद कारमध्ये तिन आरोपी इसम बसुन मिळुन आल्याने सदर कारची पंचासमक्ष पाहनी केलीअसता कारमध्ये 1) तिन खडर्याचे खोक्यात 180 एम.एल रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या काचेच्या 144 शिश्या किं 43200/रू 2) एका प्लॉस्टीक चुंगडीत 180 एम.एल आफीसर चॉईस विदेशी दारू प्लॉस्टीकच्या 85 शिश्या किं.21250/रू. 3) दोन खडर्याचे खोक्यात 180 एम.एल आफीसर चॉईस ब्लु काचेच्या दारूच्या 96 शिश्या किं 28800/रू 4) दोन खड्याचे खोक्यात 180 एम.एल मॅजिक मुव्हमेंन्ट विदेशी दारू प्लॉस्टीक 96 शिश्या किं 38400/रू 5) दोन खड्याचे खोक्यात 750 एम.एल रॉयल स्टॅग विदेशी दारू काचेच्या 24 शिशि किं 28800/रू. 6) एका प्लॉस्टीक चुंगडीत 500 एम.एल किंग फिशर कंपनीचे 12 बियर कॅन किं 3300/रू 7) एका खर्याचे खोक्यात रॉयल चॅलेज कंपनीच्या 180 एम एल च्या 48 शिश्या किं 16800 रू 8) एका खडर्याचे खोक्यात इम्पेरियल ब्लु कंपनीच्या 180 एम एल च्या 48 शिश्या किं 14400/रू व मारूती सुझुकी सियाझ कार कं MH-15-ff-0309 किं 800000/रू असा कारसह एकुन जु किं 994950/रू चा माल मिळुन आल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला

सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उप विभागिय पोलिस अधिकारी श्री सुनिल मंडलिक यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन सेवाग्राम चे ठाणेदार श्री देवेद्र ठाकुर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोस्टॉप ग्रेड पो उप नि अजयकुमार येळणे, पो.हवा. संदिप मेंढे/731. स.फौ. सतीष दरवरे / 582, चालक पो.हवा विलास लोहकरे / 313, पो.शि.अक्षय गुडापे/930, पो.शि. किशोर सावरकर / 665 यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये