ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार संतोष जाधव यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या समारोपीय जयंती उत्सवा निमित्त उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, दैनिक नवराष्ट्र व हॅलो बुलढाणा चे तालुका प्रतिनिधी पत्रकार संतोष जाधव यांचा

 मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर , शिवसेना नेते विजुभाऊ अंभोरे , माजी आमदार तोताराम कायंदे भाजपा प्रवक्ते विनोद वाघ , यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कादंबरी फकीरा व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये