ताज्या घडामोडी

बल्लारपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली

चांदा bl

बल्लारपूर दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त श्रीराम वार्ड इथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाला माल्य अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली व सगळे मिळून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पुढे नेऊ त्यांचे विचार समाजात रुजवू असे त्यांच्या विचारामुळे समाज अधिक बळकट होईल असे प्रतिपादन करण्यात आले, तसेच नागरिकांना भोजनाचा आस्वाद घेता यावे म्हणुन भोजन व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंगेश बावणे यांनी केले . या वेळी उपस्थित समाज बांधव नरेश डोंगरे, गणेश वानखेडे, गणेश आमटे, बंटी डोंगरे, दिलीप आमटे, शिवम डोंगरे ,गणेश डोंगरे, सतीश, ज्ञानेश्वर, प्रथम, रोहित ,प्रवीण,आदू,आकाश महीला मध्ये सीता डोंगरे, लता डोंगरे, सीमा आमटे, अंजू आमटे या सह मोठ्या संख्येने समाजातील लोकांची उपस्थिती होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये