ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय माळी महासंघच्या तालुका अध्यक्ष पदी काशिनाथ ऊर्फ प्रकाश पांडुरंग खांडेभराड यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अखिल भारतीय माळी महासंघच्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष या पदावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक, तथा सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष व तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे माजी अध्यक्ष श्री काशिनाथ उर्फ प्रकाश पांडुरंग खांडेभराड यांची निवड करण्यात आली आहे.

सदर निवड विजय राजाभाऊ खरात, जिल्हाध्यक्ष (घाटावरील),.विष्णुभाऊ इंगळे* जिल्हाध्यक्ष (घाटाखालील‌) मा. शरदजी बनकर* अमरावती विभाग अध्यक्ष यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल शंकरराव लिंगे,राष्ट्रीय अध्यक्ष,रमेशभाऊ हिरळकार,विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष, गौतमजी क्षिरसागर प्रदेशाध्यक्ष मा. अभय तायडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य. मधुकरराव घिरके प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश मेहेत्रे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य केशवराव सोनुने*,प्रदेश कार्यकारिणी सदस्य.जनाबापू मेहेत्रे*प्रदेश संघटक .डाॅ. गजाननजी अजगर*प्रदेश संघटक डॉ आघाडी प्रितीताई विशाल खंडारे* जिल्हाध्यक्षा (घाटावरील) सरलाताई काळे*जिल्हाध्यक्षा महीला आघाडी (घाटाखालील‌) प्रा. दिपक नन्हई,जिल्हा सरचिटणीस गजानन बांडे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. जनार्दन सपकाळ* चिखली तालुका अध्यक्ष अमोलजी मगर*,मेहेकर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार* बुलडाणा तालुका अध्यक्ष गिताताई गजानन बांडे* चिखली तालुका अध्यक्षा महिला आघाडी या मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये