ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर मध्ये कृषी साहित्य व 494 प्रमाणपत्रांचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख उपक्रम ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ चे आयोजन देऊळगाव राजा नगरपरिषद येथे दिनांक ८ मे रोजी करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे . आमदार श्री मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाले .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगराध्यक्ष माधुरीताई शिंपणे यांनी भूषविले . सदर कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी , नागरिक , नगरसेवक , पदाधिकारी, लाभार्थी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात श्री संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा,डॉ योगेश अक्षय पशुसंवर्धन विभाग ,विष्णू झोरे नगरसेवक , घनशीराम शिंपणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांनी मार्गदर्शन केले .

      सदर शिबिरात महसूल विभागाच्या वतीने व विविध विभागांचे मिळून एकूण ४९४ दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप मा. आमदार मनोजभाऊ कायंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले .कृषी विभागा तर्फे लाभार्थ्यांना ट्रॅक्टर , हार्वेस्टर ,रोटावेटर,या कृषी साहित्याचे वाटप सुद्धा मा. आमदार महोदय व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    या कार्यक्रमाला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, निवासी नायब तहसीलदार डॉ संतोष मुंडे , नायब तहसीलदार सायली जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी वायाळ साहेब,कृषी अधिकारी कच्छवे साहेब, सहाय्यक प्रेस नोट

महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख उपक्रम ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ चे आयोजन देऊळगाव राजा नगरपरिषद येथे दिनांक ८ मे २०२६ रोजी करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाले .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगराध्यक्ष माधुरीताई शिंपणे यांनी भूषविले . सदर कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी , नागरिक , नगरसेवक , पदाधिकारी, लाभार्थी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात श्री संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा,डॉ योगेश अक्षय पशुसंवर्धन विभाग ,विष्णू झोरे नगरसेवक , घनशीराम शिंपणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांनी मार्गदर्शन केले .

      सदर शिबिरात महसूल विभागाच्या वतीने व विविध विभागांचे मिळून एकूण ४९४ दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप मा. आमदार मनोजभाऊ कायंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले .कृषी विभागा तर्फे लाभार्थ्यांना ट्रॅक्टर , हार्वेस्टर ,रोटावेटर,या कृषी साहित्याचे वाटप सुद्धा मा. आमदार महोदय व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    या कार्यक्रमाला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, निवासी नायब तहसीलदार डॉ संतोष मुंडे साहेब, नायब तहसीलदार सायली जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी वायाळ साहेब ,कृषी अधिकारी कच्छवे साहेब, सहाय्यक दुय्यम निबंधक गुळवे, मुख्याधिकारी अरुण मोकळ,नगर परिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक पत्रकार बांधव व लाभार्थी आदींची उपस्थिती होती.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय हिरवे मंडळ अधिकारी यांनी केले .सूत्रसंचालन रामदास मांटे मंडळ अधिकारी देऊळगाव राजा यांनी केले . तर आभार प्रदर्शन राजूभाऊ तागवाले ग्राम महसूल अधिकारी यांनी केले .दुय्यम निबंधक गुळवे, मुख्याधिकारी अरुण मोकळ,नगर परिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक पत्रकार बांधव व लाभार्थी आदींची उपस्थिती होती.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय हिरवे मंडळ अधिकारी यांनी केले .सूत्रसंचालन रामदास मांटे मंडळ अधिकारी देऊळगाव राजा यांनी केले . तर आभार प्रदर्शन राजूभाऊ तागवाले ग्राम महसूल अधिकारी यांनी केले .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये