ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक एच बी मस्की,बी के हस्ते,होते,प्रा नंदाताई भोयर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन चारित्र्य वर प्रकाश टाकला, संचालन व आभार प्रदर्शन प्रा. नितीन वाढई यांनी केले.

याप्रसंगी लोकमान्य टिळक यांचे जीवन चरित्र या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली आली. पूर्व माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक हर्षदा लक्ष्मण काकडे द्वितीय क्रमांक दुर्गेश्वरी हरिदास गहूकर तृतीय क्रमांक भूमिका संतोष पुराणकर माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक योगिता भारत ढाकणे द्वितीय क्रमांक मनस्वी पंकज निरंजने तृतीय क्रमांक अथर्व संजय केळझरकर उच्च माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक भूमिका वाटगुरे द्वितीय क्रमांक पवन बोदले तृतीय क्रमांक प्रणित मोहितकर प्रोत्साहन पर साधना डोंगरे हिने प्राप्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये