ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश गिते यांची नियुक्ती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी सिंनगांव जहांगीर येथील नेते प्रकाश गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती जिल्हा अध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या नियुक्ती बद्दल आमदार मनोज कायंदे यांचे आभार मानले आहेत. प्रकाश गिते यांच्या नियुक्ती चे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.



