Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई फुले दांपत्य सन्मान दिनानिमित्त, जनसेवा सामाजिक संघटनेकडून अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील जनसेवा सामाजिक संघटना, तसेच तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले, 1 जानेवारी 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे भिडे च्या वाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली होती.

या कार्यक्रमाला सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री मापारी मामा, कार्याध्यक्ष श्री मधुकरराव धुळे , जनसेवा सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड रमेश नरोडे श्री प्रकाश अहिरे श्री कैलास इरतकर, श्री अभिमन्यू भाऊ श्री भाऊराव मामा आढाव, इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये