Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सोळा वर्षीय मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तालुक्यातील चंदनखेडा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 एका सोळा वर्षीय मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चंदनखेडा येथील एका विहिरीत दिनांक 24 ला उघडकीस आली.

Oplus_131072

अरोहन माणिक बागेसर,वय 16 वर्ष, राहणार चंदनखेडा असे या मृतक मुलाचे नाव आहे. काही कारणावरून रागावून मृतक अरोहण हा दिनांक 22 ला घरून निघून गेला होता. घरच्या लोकांनी दिनांक 23 ला तो बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली.

मात्र 24 ला दुपारी 12.30 वाजता त्याचा मृतदेह गावातील सरकारी दवाखान्या जवळील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला. भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मर्ग दाखल केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये