ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर शहरातील पावसाळा चालू होण्या आधी संपूर्ण शहरातील नाली साफसफाई करण्यात यावी

बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.मुन्ना खेडकर

          विष्णुभाऊ बुजोने जिल्हाउपाध्यक्ष यांचा मार्गदर्शना खाली सर्व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसे पदाधिकारी यांना आदेश देण्यात आले कि. मे महिना चालू असून पावसाळाल्या केव्हा हि सुरुवात होऊ शकते. याच प्रसंगाला पाहून बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे निवेदन द्वारे संपूर्ण बल्लारपूर शहरातील नाल्या साफसफाई करण्यात यावी अशी मागणी. उमेशभाऊ श्रावण कुंडले शहराअध्यक्ष मनसे यांचा नेतृत्वाखाली बल्लारपूर नगरपरिषद मुखाधिकारी यशवंत कातकर यांना निवेदन द्वारे करण्यात येत आहे.

उपस्थित निवेदन सादर करतांना गोपाल मोहुर्ले तालुका अध्यक्ष अरुणाताई तोडसाम शहरअध्यक्ष महिला आघाडी बल्लारपूर विजेंद्र परमार. लोकेश कुरेकार. मोहन राजभर. बादल मेश्राम राहुल कामातवार योगेश चौधरी. प्रविन बावणे. शहर मनसे पदाधिकारी तर्फे निवेदन सादर करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये