Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य सौ स्मिताताई चिताडे / क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त/होत्या,

 प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य साईनाथ मेश्राम , उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे , एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आ र जू आगलावे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.

सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सुप्रिया बुरान, रुबी कैथल, प्रा. प्रगती आगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, याप्रसंगी एकलव्य ज्ञान वर्धिनी परीक्षेचे बक्षिस वितरण करण्यात आले,संचालन स्वाती बावणे यांनी केले,आभार प्रदर्शन अंजली सलगर हीने केले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये