ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपर्डा ग्रामसभेत नागरिकांनी विकास कामाचा खर्चाचा आढावा घेत, गैरव्यवहाराची चौकशीची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

        कोरपणा तालुक्यातील आदर्श व नावाजलेल्या अनेक पुरस्कारानी सन्मानित गाव व ग्रामपंचायती विकासाची उतरतीकळा दुर्लक्षित गाव रूपात आल्याने नागरीकाचा बांध फुटला अनेक प्रश्न उपस्थित करुण ग्रामसेवक व सरंपचाना प्रश्नाची शर्बती दित्याने नागरीकाचे प्रश्न व उतर देण्यास असमर्थ ठरले सन २०२१ते २०२५ या कालावधी नियम बाहय कामावर निधि खर्च करुण गैरव्यवहार पेसा 5% अबंधनिधि .व१५व्या वित्तीय आयोग निधिचा नियोजन व आराखडा प्रमाणे कामे केली नाही अनेक कामे केली नसताना खर्च दाखविल्या गेल तर काहीं कामें अदांज पत्रका प्रमाणे करण्यात आले नाहीं व तरतूदपेक्षा अधिकखर्च करूण गैरव्यवहार झाल्याचा आरोप गरमसभेत करण्यात आला सामुहिक वनव्यवस्थापन निष्क्रीय सदस्याना काढून नविन युवका संधी देऊन निवड करण्यात आले ग्राम पंचायतीने सौर संच बसविले अंगणवाडी केनद्रावर ई लर्निंग संच बसविले निधि खर्च केला परंतु ते बंद अवस्थेतआहे १५ वित्तीय निधिचे कामे सुरु नाही भरीवविकास कामे झाली नाही.

सांडपाणी नाली घाणाने साचलेआहे कुसळ येथिल विद्यार्थी धोक्याच असलेल्या व छतावरूण पाणी पडत असता दुरुस्ती तरतूद असताना ते काम करण्यात ग्राम पंचायत असफल ठरली रस्त्याची व शमशान भुमी रस्ता व जागा असुविधेची व गावाच्या रस्त्याची दुदर्शा झाली असेअनेक प्रश्न उपस्थित करुण ग्राम सभेने जागृतीचे दर्शन दिले.

यामुळे ग्रामपंचायत गैरव्यवहार पितळ उघड पड़णारहे मात्र खरे या वेळी सामुहिक वनहक्क जैविक विविधता समीती अघ्यक्ष म्हणून अश्विना मडावी तर सचिव म्हणून गंगु सोयाम यांची निवड ग्रामसभेत केली व गावात पाणीबजेट व शेतात बोरवेल खोदण्यास ग्रामसभेनी बंदी करण्याचा निर्णयघेऊन पोकरा योजने अंतर्गत नानाजी देशमुख नवसंजिवनी योजनेचा आराखड़ा प्रस्तावित करुण राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देऊन ठराव पारित करण्यात आले यावेळी बहुसंख्य नागरीक ग्राम पंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये