ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उद्या 7 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चांदा ब्लास्ट
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे 7 ऑगस्ट रोजी चंद्रपूर मध्ये येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता त्यांचे चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 3.15 ते 5.15 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृह चंद्रपूर येथे जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीस उपस्थित व मार्गदर्शन, सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून वर्धेकडे प्रयाण.