ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ज्येष्ठ नागरिक नथूजी चिंचोलकर यांचा 65 वा वाढदिवस थाटात साजराw
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा नगरीतील ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळख असलेले दत्तू जी चिंचोलकर यांचा 65 वा वाढदिवस 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता साजरा करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त नानाजी फरताडे, सेवानिवृत्त मारुती नीरे सर, अनिल ढवस, प्रमोद गिरडकर, रोहित गिरटकर, मनोहर राऊत,अजय राऊत, दशरथ पेंदोर, योगेश दुर्वटकर नथूजी चिंचोलकर यांच्या सहचरणी सौ सरस्वताबाई चिंचोलीकर, अंजली राऊत, गंगुबाई, यावेळी बाल गोपाळ उपस्थित होते.