ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोबाईल मेडिकल युनिट तर्फे शिवापूर,मांगलहिरा,उमरहिरा येथे आरोग्य तपासणी 

125 रुग्णाची आरोग्य तपासनी करून औषध वितरीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 आदरणीय हंसराज भैय्या अहिर मागासवर्गीय आयोग अध्यक्ष याच्या अथक प्रयत्नातून हिंदुस्थान पेट्रोलीय याच्या सी एस आर मधून मोबाईल मेडिकल वान (फिरता दवाखाना) उपलब्ध झाला.

19 नोव्हेंबर ला लोकार्पण करण्यात आहे.सदर मोबाईल मेडिकल युनीच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी भागातील जनतेला आरोग्य तपासणी व औषोत्पुचार मिळावा या उद्देशाने हंसराज भैया अहिर यांनी प्रयत्न केले .आज याचा फायदा ग्रामीण जनतेला होत आहे .कोरपणा.तालुक्यातील अति दुर्गम आदिवासी भागातील मांगलहिरा,शिवापूर ,उमरहिरा या आदिवासी गावात आरोग्य तपासनीला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 125 रुग्णाची आरोग्य तपासनी करून औषध वितरीत करण्यात आले.

  मोबाईल मेडिकल युनिट डॉ. विनोद कुमार चौधरी,रवी बंडिवार,शिवाजी शेलोकर,योगेश यावले,अनिल कवरासे. तसेंच ज्योतीराम कोहचाडे सरपंच,रमेश गेडाम सदस्य,संजय उदे,माधव घोडाम उपसरपच,भीमराव गेडाम तंटा मुक्ती अध्यक्ष,उपस्थित होते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये