ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता _ सुधाताई देशमुख

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
*वरोरा* : आनंदवन येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख यांच्या मातोश्री सुधाताई बापूरावजी देशमुख (बेलोरकर) (वय ८५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार ७ मे रोजी दुपारी ३ .३० वाजता आनंदवनातील श्रद्धावन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.