ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा यांच्याकडून शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाची मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी नागोबा जी देवाडकर यांना नैसर्गिक आपत्तीमुळे बैल जोडी वर विंज पडून मरण पावले त्यामुळे शेतकरी अईन हंगामात बैल जोडी गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना यांचे कडून 20 हजार रुपयाची तत्काळ मदत देण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक बावणे, सचिव कवडू देरकर, प्रकाश गोरे यांच्या हस्ते धनादेश स्वरूपात मारुती देवाळकर त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये