ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे स्वागत 23 जुन रोजी सकाळी आमदार मनोज कायंदे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांगरी येथील मुख्याध्यापक विठ्ठल जाधव, रामेश्र्वर कुटे, विजयकुमार जावळे, दामोदर घोंगे, अरविंद शिंगणे, धर्मराज मुंढे, निलांबरी मुळे, मालता चाटे , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष भरत वाघ, सरपंच दिनकर वाघ व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये