ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस पक्षाचे वतीने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केले स्वागत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषद शाळा क्रमांक दोन मराठी शाळा व व उर्दू स्कूल शेख फातिमा स्कूल येथे प्रथम वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व नवनिर्वाचित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सेवा निवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे,अनिल सावजी, हनीफ शहा, रामदास डोईफोडे तालुका अध्यक्ष, आतिश कासारे शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी,आयुब शहा,मतींन चाऊस. नासिर भाई,जनता सेवा सय्यद इरफान,डॉ. अरुण डोईफोडे,यश कासारे,संतोष वाघ, नासिर शहा, रवी पिंपळे,अशपाक शहा, आकाश कासारे व इतर मान्यवरच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वही पेन गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये