आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जिगाव व खडकपूर्णा प्रकल्प मधील बाधित झालेल्या पुनर्वसित गवठानाकरिता दर्जेदार नागरी सुविधा पुरवा _ आ. मनोज कायदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मा. ना.मकरंद आबा पाटील यांच्या दालनात बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव व खडकपूर्णा प्रकल्प मधील बाधित झालेल्या पुनर्वसित गावठांनाकारिता दर्जेदार पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविन्यायाव्या अशी मागणी आमदार मनोज कायंदे यांनी केली असता या बाबत आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, शंतनु बोंन्द्रे,श्री प्रकाश गिते, डॉ मोहम्मद अमीन, विठ्ठल जुनारे,नितीन कायंदे, गजानन काकड, दीपक चेके, बुलढाणा जिल्हाधिकारी, मुख्य अभियंत जलसंपदा, अधीक्षक अभियंता यांसह सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.