ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्थानक परिसरातून मोटर सायकल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील बस स्थानक परिसरात ठेवलेली होंडा कंपनीची मोटार सायकल क्र MH.21 BN-1364 किंमत अंदाजे 35000/- कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची घटना 31 मे रोजी रात्री साडे दहा वाजता घडली फिर्यादी आदित्य भागवत घडलिंग रा पोखरी जिल्हा जालना याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार नारायण गिते करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये