ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपना येथे प्रा. डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांचे जाहीर कीर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा कोरपना येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रा. डॉ.प्रशांत ठाकरे महाराज यांच्या राष्ट्रीय किर्तनाचा कार्यक्रम दिनांक 31 मे रोज शनिवारला भारतीय जनता पार्टी शहर कोरपनाच्या वतीने आयोजित केलेला आहे.
तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शहराध्यक्ष अमोल आसेकर यांनी केले आहे.