Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा जिल्हा कारागृह येथे अभिवेक्षक मंडळाची बैठक आयोजित

महोदयांनी संपूर्ण कारागृहाची केली पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा कारागृह येथे अभिवेक्षक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकी करता अध्यक्ष माननीय श्रीमती वानमती सी जिल्हाधिकारी वर्धा उपस्थित होते.

तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन माननीय सत्र न्यायाधीश वर्धा श्री आदोने सर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा येथील सचिव माननीय श्री व्हि डी देशमुख सर जिल्हा परिविक्षा अधिकारी माननीय श्री दडमल सर आरोग्य अधिकारी शिक्षण विभाग अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता श्री नलगिरे साहेब व इतर मान्यवर सदस्य गण उपस्थित होते. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी करून बंदयासोबत सोबत संवाद साधून कारागृहाची कामकाजाची माहिती घेतली तसेच कारागृहातील अडीअडचणींची माहिती घेऊन त्याचे निराकरण केले.

माहितीस्तव सविनय सादर सदर बैठकीचे आयोजन जेल अधीक्षक श्री नितीन शिरसागर यांनी केले सदर बैठकी करता कारागृहातील श्री सुवास नागमोते तुरुंग अधिकारी श्रेणी 2 तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये