सेलु येथे धडक कारवाई., आरोपी अटकेत
बनावटी बियाणे, ईलेक्ट्रीक पॅकींग मशीनसह एकूण ५० लाख ३ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ०९/०५/२०२५ रोजी स्थानिक शाखा ने पोलीस स्टेशन सेलु हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीराय कडून खात्रीगिर माहीती मिळाली की, मौजा ठाकली (इटली) येथे गहरा गोपाल पारडकर याने राज्य गुजरात हुन बनावटी काशीने बियाणे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले असताना मुध्दा त्याची मोठया प्रमाणात साठवणुक करून बनावटी कपाशी बियाणाचे पॅकींग व लेवलीग करुन अवैराग्या स्वतः ये आर्थीक फायदवा करीता गया भावाने ज्यास्त पैशात विकी करुन शेतकन्यांची आर्थीक फसवणुक करीत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने स्थानीक मुनी शाखा, वर्षा ने प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी मदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, याना देवुन त्यानी दिलेल्या मुचना व निर्देशाप्रमाणे अत्यत गोपनीयता बाळगुण जुयी अधिकारी पंचायत समीती मेलु तसेच जिल्हा परीषद वाँ पैचील अधिकारी यांना बोलावुन त्यांना माहीती देवून त्यांचेमह खथी प्रमाणे मौजा नेतु येशील विकासनगर येथील एका स्लॉट वरील टिनाचे प्रगेडने तयार केलेल्या डायुनवर छापा घातला असता सदर ठिकाणी एक इसम त्याचे यातील कारमध्ये कसकट कपाशी वियाण्याच्या पिशव्या भरतांना हात मिजून आला कृषी अधिकारी व पोलीसांनी पंचासमक्ष त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्यांचे राब गोपाल मुरेश पारडकर, वय ३५ वर्षे, रा. टाकली (दशी) ता. सेलू जि. वर्धा असे मागीतले त्यास सदर गीडावुन वावत विचारना करून त्याचे गोडावुन मधुन बनावटी कपाशी वियाणे भरन असलेल्या सॉस्टीकच्या एकूण २६ वंग ज्या मध्ये 1) NIRBHAY GOLD Challenger, 2) TILAK RESEARCH COTTON SEEDS, 3) RCH 659 BG5, 4) KABADDI BGS. 5) PINK COTT big boll IIII ने एकूण १४६६ पैकेट प्रती पैकेट १,०००/- प्रमाणे एकूण किंमत १४,६६,०००/- तमेन 6) RCH 659 BG5, 7) PINK COTT big boll illi कंम्नन्यांच्या नावाने खाली पैकेट १,०७२ नय प्रती नर ५०/- प्रमाणे ५३,६००/-रु. ८) खुले कापुस बियाणे ३५ किलो वजनाच्या ९ बैग ५० किसी वजनाच्या १७ चैत्र २० किलो खुले कापूस बियाणे असे एकूण १,१८५ किलो खुले बियाणे प्रती किलो २,२१९.४०/-रु प्रमाणो २६,३०,७००/-रु. ९) एका कंपनीची अमेज कार कमांक एम.एच.२ डॉ एर १६५८ किंमत ७,००,०००/- १०) एक अॅन्ड्राईड मोबाईल १०,०००/- ११) एक सोटी क्रयी असा जप्न करून त्यास अधिक माहीती विचारली असता त्याने बनावटी विवियायाने मिलीग व लेवलींग त्याचे राहते परी टाकली येथे करीत असल्याची माहीती दिल्याने त्याचे परी अजून पाहणी केली असता १२) एक इलेक्ट्रीक पंकिंग मशीन शिंमत ४०,०००/१३) दोन ईलेक्ट्रीक वजन करे
किंमत ३०००/-XRCH 659 BGS या नावाने १००० खाली तरी या ५० प्रमाणे एकूण किंयत ५०) KABADDI BGS या नावाने १००० वर खाली पैकेट प्रती नग ५०/- प्रमाणे एकूण किंमत ५०० असा एकुण तु. किंमत ५०,०३,३००/मुद्रतेमाल मिळूर आला. सदर ईममा कडून सदर संपूर्ण माल जप्त करुन त्यास मटर माल कोतुन आनला व कोणाकोणास विक्री केला याथावत सखोल विचारपुस केली असता राज्य गुजरात येथील जस्सुभाई पटेल यांने कडून बनावति कपाशी बियाणे खरेती केले असून त्याचे पॅकिंग व लेवाडींग करन वेगवेगळा व्यक्तीना विक्री केली असल्याची माहीती दिली सर्व आरोपीतांनी सदर कपाशी बियाण्याला विकी करीता महाराष्ट्र शासनाने प्रतिध घोषीत केले असताना पातील सर्व आरोपीतांनी संगणमताने स्वतधक फायदवा करीता बराबरी कयाशी विधागे शेतकन्याना खरे असल्याने भासवुन शासनाची व शेतकन्यांची फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व आरोपीतांर विरुष्ट कृषी अधिकारी सेलू यांचे लेखी तकारी बस्न पोलीस स्टेशन सेतु येथे सुझानोर करण्यात आला आहे
सदरची कार्यवाहीमा पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवई यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी बालाजी त्यालपालवाले, पीडपनी राहुल इंटेकर, पोलीस अमलटार बजानन लामने, चंद्रकांत दुरणे, भूषण निचोट, मनिष कांडले, रितेश शर्मा, अमोल नवराळे, गोपाल बावणकर, मंगेश आहे, दिपक साते, प्रफुल पुनवरकर, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा, तमेत कृषी विकास अधिकारी जिला परीषद वर्मा श्री संजय कमनोरे, श्री अधिकारी सेलू/वर्धा वी. एस आर मुरारकर, श्री. एम. हि नागपुरकर, तालुका कृषी अधिकारी मेलु श्री. सि. आर. मामुले, विस्तार अधिकारी श्री. एन. डी. चिरंगे यांनी केली.