ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर सेल वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        दिनांक 3/5/2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशाने अवैध करू विक्रेता राजेश जयस्वाल राहणार पोदार बगीचा, कृष्ण नगर, रामनगर, वर्धा याच्यावर प्रोव्ही रेड केला असता आरोपीची धराचे मागील बाजूस असलेल्या विहिरीत खालील प्रमाणे मुद्देमाल मिजून आला.

1. टेंपो कंपनीच्या देशी दारू 90 मिली 132 शीशा

2. आयकॉनिक वाईट १0 मिली 14 शिशा

3. आयकॉनिक वाईट 180 मिली 2 शिशा

4. मंजिक मोमेंट 180 मिली 3 शिशा

5. ओसी प्लेन 150 मिली 3 शीशा

6. आर एम 90 मिली 36 शिशा

7. आर एस 150 मिली 6 शीशा

8. आर एस बौल 180 मिली 2 शिशा

9. ओसी ब्ल्यू 180 एम एल । शिशी

10. ओल्ड मंक रम 180 मिली। शिशी

11. ब्लेंडर प्राइड 180 मिली 2 शीगा

12. बियर हायवई 5000 500 मिली 2 टीन

13. बिवर किंगफिशर 500 मिली 2 टिन

14. बिवर हायवर्ड 5000 650 मिली 5 सिशा

15. बियर किंगफिशर 650 मिली। शिशि असा एकूण जुमला किमत 28,720 रु चा माल

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुराग और, अपर पोलीस अधीक्षक श्री सागर रतन कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात मधोनी सुमंतराव भुजबल, पोलिस अंमलदार विशाल मडावी, अनुप कावळे, अंकित जीधे, स्मिता महाजन यांनी

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये