ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता _ विलास नागरे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील मेहुणा राजा येथील ग्राम महसूल अधिकारी विलास भिकाजी नागरे,/वय 41 यांचे 27 एप्रिल रोजी दुपारी राहते घरी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, एक मुलगी,भाऊ, बहिणी, तथा बराच मोठा आप्त परिवार आहे, अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी शेंदुर्जन ता, सिंदखेड राजा येथे शोकाकुल वातावरणात पार पडले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये